Maharashtra Kesari Controversy: महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा संताप: गदा मिळाली पण सन्मान नाही; कुस्तीविश्वातील अभद्र युतीवर करारा प्रहार

Harshwardhan Sadgir slams disrespect politics and unfair alliance in wrestling : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने विजयानंतर व्यक्त केलेल्या संतापामुळे कुस्ती क्षेत्रातील राजकारण, सरकारी अनास्था आणि खेळाडूंच्या संघर्षाचे विदारक चित्र चव्हाट्यावर आले आहे.
The Roar of a Champion: Harshvardhan Sadgir's Outburst Against Systemic Neglect

The Roar of a Champion: Harshvardhan Sadgir's Outburst Against Systemic Neglect

Sakal

Updated on

अशोक निंबाळकर

हिंद केसरी, रुस्तूम ए हिंद, महाराष्ट्र केसरी अशा किताबांमुळे मराठी पैलवानांनी महाराष्ट्राची मान उंचवली. गेला वाघोलीचा आखाडा सह्याद्रीच्या कडेकपारीत (कोंभाळणे, ता. अकोले) वाढलेल्या हर्षवर्धन सदगीरने गाजवला. त्याच्या बलदंड बाहूने उंचावलेली महाराष्ट्र केसरीची गदा शोभून दिसली. त्यानंतरच्या त्याच्या प्रतिक्रियेमुळे अनेक जण घायाळ झाले. यानिमित्ताने सरकार, नोकरशाही, कुस्तीतील राजकारण, समाजाची कोती मानसिकता असं अभद्र चित्र समोर आलं. सदगीरने व्यक्त केलेली खदखद केवळ एकट्याची नव्हे, तर समस्त क्रीडापटू अन् त्या वर्तुळाची आहे. या खोलवरील जखमा वेळीच भरल्या नाहीत तर क्रीडा क्षेत्राचा ‘खेळ’ अटळ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com