नेत्यांचं भविष्य थोड्या वेळात कळेलच; तुमचं आजचं भविष्य इथे वाचा!

नेत्यांचं भविष्य थोड्या वेळात कळेलच; तुमचं आजचं भविष्य इथे वाचा!

आजचे दिनमान 
मेष :
उत्साह, उमेद वाढेल. धाडस, जिद्द यांच्या जोरावर अडचणीवर मात कराल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभणार आहे. 

वृषभ : अडचणी कमी होतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कर्तृत्त्वाला विशेष संधी लाभेल. विद्यार्थ्यांना विशेष यश लाभेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. गुंतवणुकीला, प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. 

सिंह : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. अनेक कामे वेगाने पार पाडाल. आर्थिक क्षेत्रात अत्यंत चांगले वातावरण असेल. 

कन्या : महत्त्वाची कामे पार पाडण्यास आजचा दिवस चांगला आहे. आगामी काही महिन्यांचे नियोजन आज करणे योग्य ठरेल. 

तूळ : व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. प्रवास सुखकर होणार आहेत. थोरामोठ्यांच्या आश्‍वासनावर विसंबून राहू नये. 

वृश्‍चिक : व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मित्रांचे विशेष सहकार्य मिळेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. साडेसातीची तीव्रता हळूहळू जाणवेल. 

मकर : आजचा दिवस विलक्षण यशाचा आहे. शासकीय कामे मागी लागतील. शत्रुपीडा नाही. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

पंचांग
गुरुवार : वैशाख कृष्ण 5, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6, सूर्यास्त 7.05, चंद्रोदय सात्री 11.06, चंद्रास्त सकाळी 9.45, भारतीय सौर ज्येष्ठ 2, शके 1941.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com