

India National security
esakal
डॉ. रामानंद गर्गे, editor@esakal.com
नवीन वर्षाची सुरुवात भारताच्या सामरिक प्राबल्याच्या दृष्टिकोनाने आश्वासक आणि आपल्या धोरणात्मक प्रगतीला अधोरेखित करणारी झाली आहे. ‘के-४’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, अमेरिकेबरोबरचा व्यापार करार व युरोपियन युनियनबरोबरच्या ‘मदर ऑफ ऑल डिल्स’ या मुक्त व्यापार कराराद्वारे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. तत्पूर्वी, २०२५मध्ये ऑपरेशन ‘सिंदूर’च्या यशातून भारताने आपली सैन्यक्षमता सिद्ध केली आहे. त्याचबरोबर यंदाच्या अर्थसंकल्पात देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी भरीव तरतूद करीत ती भक्कम करण्यासाठी जोरकस पावले उचलली आहेत. या तरतुदींबद्दल...