
दा. गो. काळे
sakal.avtaran@gmail.com
‘काया वाचा मने’ कादंबरी म्हणजे समाजाचा कळवळा म्हणून प्रेरित झालेल्या नायकाची गोष्ट आहे. तो संघटनेत त्याच आत्मीयतेने आपलं काम करतो. ही सामाजिक संरचना त्याला मुळापासून बदलायची असते; परंतु त्यात आलेल्या अनुभवांनी तो ढासळतो.