आ जा रे ऽ ऽ परदेसी...

माणसाला स्वत:च्या अस्तित्वाविषयी आणि स्वत:च्या भविष्याविषयी कायमच कुतूहल वाटत आलं आहे. मृत्यूनंतर काही जीवन असतं का?
madhumati movie
madhumati moviesakal
Updated on

माणसाला स्वत:च्या अस्तित्वाविषयी आणि स्वत:च्या भविष्याविषयी कायमच कुतूहल वाटत आलं आहे. मृत्यूनंतर काही जीवन असतं का? जीवन आणि मृत्यू यांच्यादरम्यान कुणाच्या काही अतृप्त इच्छा राहिल्यास संबंधित व्यक्तीचा आत्मा पृथ्वीरच घुटमळत फिरत असतो का? मुक्ती मिळाली तर आत्मा खरंच परमात्म्याला जाऊन मिळतो का? असे गूढतेकडं नेणारे काही प्रश्न माणसाच्या मनात एकाच वेळी उत्सुकता आणि भीती निर्माण करत असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com