- जयेंद्र लोंढे, jayendra.londhe@esakal.com
मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर या संस्थेचे शंभरावे वर्ष सुरू आहे. शतक महोत्सवाचे औचित्य साधून उदय देशपांडे यांनी निर्धार केला. त्यानुसार ते १२ महिन्यांच्या कालावधीत १०० विविध ठिकाणी जाऊन मल्लखांब या खेळाचा प्रसार व प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.