Premium|Deenanath Mangeshkar: स्वरसमाधीचा अनुभव: गुरुजींच्या गानप्रवासाची अनोखी कथा

Hindustani classical music: Hridaynath Mangeshkar यांनी सांगितलेल्या स्मरणांतून Master Deenanath Mangeshkar आणि त्यांच्या गुरुजींमधील स्वरसमाधीचा अद्भुत संवाद उलगडतो. राग तोडीच्या मायावी विश्वात नियमांच्या पलीकडील मुक्त कलानंद आणि गुरु-शिष्य नात्याची भावस्पर्शी अनुभूती येथे व्यक्त होते.
Deenanath Mangeshkar

Deenanath Mangeshkar

sakal

Updated on

हृदयनाथ मंगेशकर, saptrang@esakal.com

मास्टर दीनानाथ यांचे गुरुजी उपाशीपोटी गात होते. गानसमाधीत दोघेही मग्न झाले होते. त्यानंतर जेवणाची वेळ टळून गेल्यावरही गुरुजी रागाचे नियम आणि बंधने झुगारून गात होते. त्यांची गानसमाधी दीनानाथ यांच्या विचारण्यामुळे भंगली. गुरुजी रागावले, पण त्यानंतर त्या दोघांत खूपच वेगळा संवाद घडला. काय होता तो संवाद... काय झाले होते दोघांमध्ये बोलणे... सांगत आहेत आजच्या भागात पंडितजी, जो संवाद त्यांना लतादीदींनी सांगितलाय...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com