मुंबईत पगार ठरला होता, अडीच हजार!

मुंबईत अभिनयाच्या स्वप्नासाठी झगडताना अडीच हजार रुपयांच्या पगारावर ठरलेली कलाकाराच्या शिक्षणाची आणि आत्मसन्मानाची किंमत.
Actor biography, Saptarang

Actor biography, Saptarang

Sakal

Updated on

- मिलिंद शिंदे, saptrang@esakal.com

जाहिरात पाहिली वर्तमानपत्रात... नवीन येऊ घातलेल्या टेलिव्हिजन कंपनीची. मी एनएसडी, एफटीआयआय होतो. खात्री पटली, मला ही नोकरी लागणार. हुरूप आला. माटुंगा स्टेशनच्या पश्चिमेला एका इमारतीमध्ये मुलाखतींचा कार्यक्रम होता. दोन जण मुलाखत घेण्यासाठी बसले होते. मी माझ्याबद्दल माहिती दिली. ती त्यांनी निर्विकार चेहऱ्यानं ऐकली. ‘पगार कितना लेंगे तुम...?’ विचारलं. ‘पंधरा हजार’ म्हणालो.. पॉसिबल नही...’ मी विचारलं धाडस करून, ‘आप कितना देंगे...?’. ते म्हणाले ‘मॅक्सिमम टू थाऊजंड फाइव्ह हंड्रेड...’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com