

Political Power Shift Begins New Chapter After Key Decision Is Announced And Leaders Prepare For A Major New Phase
sakal
- अजित शिंदे, अक्षय आवटे (पोल पंडित)
बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांचा विजय भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. हा विजय केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून बिहारच्या बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत देणारा ठरला आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलासाठीही हा आव्हानाचा इशारा मानला जात आहे. ‘पोल पंडित’च्या चमूने बिहारमध्ये राहून याबाबत सखोल अभ्यास केला. त्यातून काही महत्त्वाची निरीक्षणे समोर आली.