चित्रा पालेकर यांचं आत्मचरित्र ‘तर...अशी सारी गंमत’ हे हसत-खेळत अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घालणारं, आयुष्यात आलेल्या माणसांचा सर्वांगानं विचार करीत त्यांच्याबद्दलचं आपलं ठाम मत बनविणारं, पती अमोल पालेकर यांच्याबरोबरचा मोठा प्रवास नेटकेपणानं मांडणारं व घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल अत्यंत संयतपणे सांगणारं,