भारतीय संघाची अवघड परीक्षा

भारतीय संघ १९४७ पासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आला आहे. त्यात फक्त नऊ कसोटी सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.
Cricket
Cricketsakal
Updated on

कसोटी सामन्यांची मालिका खेळायला ऑस्ट्रेलियात जाणं म्हणजे कोणत्याही पाहुण्या संघासाठी ती सर्वांत मोठी परीक्षा असते. खेळाच्या तंत्र कौशल्याबरोबर तुमच्या मानसिक कणखरतेचीही कठोर परीक्षा ऑसी खेळाडू आणि त्यांचे नाठाळ प्रेक्षक बघतात, हे सर्वांत मोठं आव्हान खेळाडूंना सर्वोत्तम खेळ सादर करायला प्रोत्साहित करतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com