भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १९७५ ते २०२५ अशा गौरवशाली क्रिकेट इतिहासाचे साक्षीदार असलेल्या स्टेडियमचा दिमाख आजही कायम आहे. सुवर्णमहोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी वानखेडे स्टेडियमच्या देदीप्यमान प्रवासाचा मांडलेला इतिहास...