Fraud of ₹13 lakh in Bahule through fake car documents; six accused booked by police.
मल्हारपेठ: गाडीची बनावट कागदपत्रे तयार करून व स्वतःचे बनावट ओळखपत्र तयार करून माेटार विकून १३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जयवंत हनुमंत पाटील (वय ४२, रा. बहुले, ता. पाटण) यांनी याबाबतची फिर्याद दिली.