
Phaltan police recover mobile phones worth ₹13 lakh; citizens praise police after receiving lost phones.
Sakal
दुधेबावी ः फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले सुमारे १३ लाख रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ते मूळ मालकांना परत केले. मागील काही महिन्यांपासून फलटण तालुका परिसरातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या.