Ahilyabai Holkar: अहिल्यादेवींवरील ‘स्कॉटिश’ काव्याला उजाळा; पाटणच्या गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांच्याकडून अनुवाद, १७७ वर्षांनी उलगडा..

177-year-old Scottish poem on Ahilyabai Holkar: स्कॉटिश कवयित्री जोआना बेली यांच्या १८४९ मधील दुर्मीळ दीर्घकाव्याचा मराठी अनुवाद; अहिल्यादेवींच्या तेजस्वी कार्यगाथेचे १७७ वर्षांनी नव्याने दर्शन
Forgotten Scottish Tribute to Ahilyabai Holkar Revived After 177 Years

Forgotten Scottish Tribute to Ahilyabai Holkar Revived After 177 Years

sakal

Updated on: 

-सुनील शेडगे

नागठाणे: पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर एका स्कॉटिश कवयित्रीने लिहिलेल्या दुर्मीळ दीर्घकाव्याचा अनुवाद साहित्यिका दीपा बोरकर यांनी केला आहे. त्यातून अहिल्यादेवींची तेजस्वी गाथा १७७ वर्षांनी उलगडण्याचा प्रयत्न होत आहे. दीपा बोरकर या सध्या पाटण पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यापलीकडे जात एक उत्तम साहित्यिका म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com