

Vidrohi Sahitya Samelan
sakal
सातारा : पुण्यातील शनिवारवाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा उभारण्यासह मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकावणाऱ्या महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे भव्य पुतळेही वाड्यासमोर उभारण्याच्या ठराव सातारा येथील विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी रविवारी करण्यात आला.