Satara News: वाईमध्ये २८ झाडांचे यशस्वी पुनर्रोपण! सार्वजनिक बांधकाम विभागाचा आदर्श; वाई- सातारा रस्त्याच्या कडेला डौलाने बहरणार

PWD Maharashtra tree transplantation project in Wai: विकासकामांदरम्यान वृक्षतोडीऐवजी शास्त्रोक्त पुनर्रोपणाचा पर्यावरणपूरक आदर्श; २८ झाडांना जीवदान देत वाई-पाचवड-सातारा रस्त्याच्या कडेला हिरवाईचा नवा पट्टा
PWD's Green Initiative: 28 Trees Replanted Successfully in Wai

PWD's Green Initiative: 28 Trees Replanted Successfully in Wai

sakal

Updated on

वाई : विकासकामांच्या नावाखाली वृक्षतोडीचे प्रमाण वाढत असताना वाई सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यावरण रक्षणाचा आदर्श घालून दिला आहे. येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामात अडथळा ठरणारी तब्बल २८ मोठी झाडे तोडण्याऐवजी त्यांचे जेसीबी आणि पोकलेन यंत्रांच्या साहाय्याने वाई- सातारा रस्त्याच्या कडेला यशस्वीरीत्या शास्त्रोक्त पुनर्रोपण करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com