
Abhaysingh Jagtap files objection with Election Commission after 460 bogus voters found in Mhaswad civic list.
Sakal
म्हसवड : म्हसवड पालिकेच्या मतदार यादीमध्ये ४६० असे मतदार आहेत, की ज्यांची नावे विविध प्रभागांत लावण्यात आलेली असून, ही नावे काही प्रभागांत दोन वेळा आहेत, तर काही प्रभागांत तीन वेळा लावली गेली असून, ती ओळखू येऊ नयेत, यासाठी त्यांच्या फोटोत छेडछाड केली आहे. अशी संख्या मोठी असल्याने ४६० मतदार असे आहेत.