loan Waiver Update:माहिती अपलोडचे ९० टक्के काम पूर्ण! कर्जमाफीच्या निकषांकडे लक्ष; शासन निर्णयानंतर होणार आणखी बदल..

How loan waiver scheme will benefit farmers Maharashtra: शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत वेग, ९०% माहिती अपलोड पूर्ण
Big Relief Ahead? 90% Data Uploaded for Loan Waiver, Govt Mulls New Criteria

Big Relief Ahead? 90% Data Uploaded for Loan Waiver, Govt Mulls New Criteria

sakal

Updated on

-उमेश बांबरे

सातारा : महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. जिल्ह्यातील विविध बँकांकडील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे. प्रशासकीय स्तरावर आता उर्वरित १० टक्के काम अंतिम आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कोणाला आणि किती लाभ मिळणार, याकडे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com