

Vaduj police arrest absconding suspect involved in Nayakachiwadi robbery incident.
Sakal
वडूज : गेल्या सात वर्षांपासून दरोडा प्रकरणात फरारी असलेल्या संशयिताला पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतले. अक्षय पवार असे संशयिताचे नाव आहे. त्यास येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले.