Aamir Khan: धक्कादायक प्रकार! 'खासदार उदयनराजेंच्या नावाने अभिनेते आमीर खानला फोन'; फसवणूकचा पुण्याच्या युवकावर गुन्हा
Fraud Attempt on Actor Aamir Khan : गेल्या काही महिन्यांपासून अभिनेते आमीर खान यांना थेट फोन करून ‘मी खासदार उदयनराजे भोसले बोलतोय,’ असे म्हणून संबंधिताने मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. यासाठी चॅरिटी करा, असे सांगितले.
Actor Aamir Khan reportedly received a fraudulent call from a Pune youth posing as MP Udayanraje Bhosale.sakal
सातारा: खासदार उदयनराजे भोसले बोलतोय म्हणत अभिनेते आमीर खान यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.