
Villagers in Pal gather to oppose the Adani–Tarali Project, declaring work will stop from October.
Sakal
तारळे: अदानीच्या कळंबे येथील हायड्रो वीज प्रकल्पाचे अनधिकृत काम लवकर बंद करावे, असे निवेदन येत्या २८ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रशासनाने हे काम बंद न केल्यास ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्वांनी एकत्र येऊन प्रकल्पाचे काम कायमचे काम बंद करण्याचा निर्णय आज सर्वानुमते घेण्यात आला.