Karad–Patan Maratha coordinators meeting Manoj Jarange-Patil to discuss issues related to Kunbi certificate delays and administrative apathy.
sakal
सातारा
Maratha Reservation: 'कुणबी दाखल्यांबाबत प्रशासनाची उदासीनता'; कऱ्हाड, पाटणच्या मराठा समन्वयकांनी घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट !
Kunbi certificate issue: कऱ्हाड-पाटण मराठा समन्वयकांची कुणबी दाखल्यांवरील प्रशासकीय दिरंगाईबाबत जरांगे-पाटील यांना तातडीची विनंती
विजयनगर : कऱ्हाड व पाटण तालुक्यात हजारो कुणबी नोंदी मिळून आल्या असल्या तरी तशा आशयाचे दाखले मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी दोन्ही तालुक्यांच्या वतीने करण्यात आली.

