Makarand Patil: अजित पवारांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळला; उदयसिंह पाटलांना योग्य सन्मान, मकरंद पाटलांचे विधान

Makarand Patil Says NCP Kept Ajit Pawar Promise in Satara: सातारा जिल्हा बँकेत अजित पवारांचा शब्द ठरला महत्त्वाचा; उदयसिंह पाटलांबाबत मकरंद पाटलांचे विधान
Udaysinh Patil Gets Due Respect in NCP as Ajit Pawar Promise Is Fulfilled Says Minister Makarand Patil in Satara

Udaysinh Patil Gets Due Respect in NCP as Ajit Pawar Promise Is Fulfilled Says Minister Makarand Patil in Satara

sakal

Updated on: 

सातारा : जिल्हा बॅंकेच्या पदाधिकारी निवडी आज खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या. महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्रितरीत्या या निवडी बिनविरोध पार पाडल्या आहेत. यातून जिल्ह्यात चांगला संदेश सामान्यांपर्यंत गेला आहे. आता यापुढे बॅंकेचा कारभार राजकारणविरहितपणे चालवणार आहे, असे मत मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...