Mhaswad Politics: ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात : उपमुख्यमंत्री अजित पवार; म्हसवडमधील प्रचारसभेत विराेधकांवर सडकून टीका

Maharashtra politics : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांचे हे विधान राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जात असून विरोधी गटावर थेट टोला म्हणून पाहिले जात आहे. सभेला मोठी उपस्थिती दिसून आली असून भाषणानंतर स्थानिक पातळीवर चर्चा अधिक रंगत असल्याचे दिसते.
Ajit Pawar

Ajit Pawar

Sakal

Updated on

म्हसवड : ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात, हे लक्षात ठेवावे. सामान्य जनतेला त्रास देऊ नका. म्हसवड पालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी मी आहे हे ध्यानात घ्यावे. या आघाडीला पालिका निवडणुकीत साथ द्या, म्हसवड शहर आदर्शवत बनवतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com