

NCP’s New Leadership in Satara: Balasaheb Patil Takes Charge
Sakal
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सुनील माने यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हाध्यक्षपद गेली महिनाभर हे पद रिक्त होते. श्री. पाटील यांच्या निवडीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त होत आहे.