

MP Nitin Patil
Sakal
पिंपोडे बुद्रुक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थिती आणि कार्यकर्त्यांचा कल पाहून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस समविचारी पक्षांशी युती करून लढवेल, असे मत खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले.