

Satara Police Crack Down on Illegal Firearms; Trio Arrested with Costly Weapons
Sakal
सातारा : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व दुचाकी असा सुमारे एक लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.