

Local youth inspecting the ancient samadhi and stone inscription discovered at Rethare village in Karad taluka.
Sakal
रेठरे बुद्रुक : रेठरे खुर्द (ता. कऱ्हाड) येथील ग्रामदैवत श्री मारुती मंदिरासमोरील मरिआई मंदिर परिसरात ऐतिहासिक शिलालेख (विरगळ) व समाधीचे अस्तित्व सापडले आहे. या ठिकाणाचे प्रशासनाने संवर्धन करत त्या परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ व युवकांनी केली आहे.