

Bangkok Para-Cycling Success: Anshuman Dhumal Qualifies for Prestigious Title Event
sakal
सातारा : बँकॉक (थायलंड) येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय रोड ॲण्ड ट्रॅक पॅरासायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील ब्लॉसम स्कूलमधील अंशुमन योगिता अमोल धुमाळ याने सी-१ श्रेणीत देशाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली.