Mystery over Asmita Shirke canal death case in Maharashtra: इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षातील अस्मिता शिर्केचा कालव्यात मृतदेह; दुचाकी कालव्याजवळ उभी, अपघात की इतर कारण यावर विविध तर्कांना उधाण
Shocking Incident in Wai; Woman Student Found Dead in Dhom Canal
वाई शहर : पसरणी (ता. वाई) येथील अस्मिता योगेश शिर्के या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह शेंदूरजणे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.