
-अनिकेत शिंदे
बावधन : ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली. बगाड पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजेरी लावली.