

Woman Doctor Found Dead in Hotel Room 114 Owner Shares What Happened
Esakal
Satara Doctor Case: फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होते आहेत. महिला डॉक्टरचा मृतदेह ज्या हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता त्या हॉटेलचे संचालक आणि मालकांनी घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. मध्यरात्री १ वाजून २३ वाजता महिला डॉक्टर दुचाकीवरून एकटीच आली होती. त्यानंतर १७ तासांनी थेट गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती असं हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांनी सांगितलं.