“Bavdhan Gram Panchayat’s green move: Tree plantation made mandatory for marriage registration.”

“Bavdhan Gram Panchayat’s green move: Tree plantation made mandatory for marriage registration.”

Sakal

Bavdhan Gram Panchayat: पर्यावरणपूरक निर्णय! 'विवाह नोंदणीसाठी वृक्षारोपण बंधनकारक'; बावधन ग्रामपंचायतीचा ठराव..

Green Wedding Initiative: झाड लावल्यानंतर त्याचा जिओ टॅग फोटो ग्रामपंचायतीस सादर करावा. लावलेल्या झाडाची योग्य निगा राखणे, संगोपन करणेही बंधनकारक आहे. याबाबतच्या ठरावास ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. सदस्य संदीप पिसाळ यांनी मांडलेल्या ठरावास सर्वांनी पाठिंबा दिला.
Published on

बावधन: ग्रामपंचायतीमध्ये विवाह नोंद करण्यासाठी नवविवाहित दांपत्याने येथील पाची देऊळ डोंगर परिसरात किमान एक झाड लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे झाड लावल्यानंतर त्याचा जिओ टॅग फोटो ग्रामपंचायतीस सादर करावा. लावलेल्या झाडाची योग्य निगा राखणे, संगोपन करणेही बंधनकारक आहे. याबाबतच्या ठरावास ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. सदस्य संदीप पिसाळ यांनी मांडलेल्या ठरावास सर्वांनी पाठिंबा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com