

Karad Crime
Sakal
कऱ्हाड : सोने खरेदीच्या बहाण्याने बेळगावच्या सराफाला येथे बोलावून मारहाण करून त्याला ३५ लाखांना लुटल्याची घटना घडली. येथील मंगळवार पेठेतील एका पडक्या वाड्यात १३ ऑगस्टला घडलेली घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यातील दोघांना अटक झाली आहे.