
“Foreign tourists enchanted by the majestic Bhambavli-Vajrai waterfall in Satara – over 14,000 visitors in 4 months.”
Sakal
कास : सर्वात उंचावरून तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा अशी जगभर ओळख निर्माण झालेल्या भांबवली- वजराई धबधब्याला गेल्या चार महिन्यांत तब्बल १४ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. यामध्ये अनेक परदेशी पर्यटकांनीही भेट देऊन फेसाळणाऱ्या पाण्यासह निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला.