

Fatal accident near Kapadgaon on Phaltan road – Tempo hits bike, one dead and two injured; driver absconds.
Sakal
लोणंद : फलटण रस्त्यावर कापडगाव (ता. फलटण) हद्दीत आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात टेंपोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.