Nitin Gadkari: जैवइंधन निर्मितीमुळे शेतकरी समृद्ध: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, इंधन आयातीचा पैसा शेतकऱ्यांच्या खिशात गेला पाहिजे!

Nitin Gadkari wants fuel import savings to go into farmers’ pockets: जैवकचऱ्यावर आधारित ‘राज क्लीन एनर्जी’ प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना इंधन निर्मितीतून नवे उत्पन्न, आयातीत जाणारा अब्जावधींचा पैसा ग्रामीण भागात वळवण्याचा गडकरींचा संकल्प
From Farm Waste to Fuel: Gadkari Backs Bioenergy Revolution for Farmers

From Farm Waste to Fuel: Gadkari Backs Bioenergy Revolution for Farmers

sakal

Updated on

खंडाळा : देशातील पैसा इंधनाच्या आयातीपोटी बाहेर जात आहे. हा पैसा देशाबाहेर न जाता तो शेतकऱ्यांच्या खिशात गेला पाहिजे, हेच आमचे स्वप्न आहे. जैवकचरा आणि शेतीमालावर प्रक्रिया करून इंधन निर्मिती करणारे ''राज क्लीन एनर्जी''सारखे प्रकल्प देशातील अनेक प्रश्नांचे एकच उत्तर आहे. यामुळे गाव आणि शेतकरी समृद्ध होऊन आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com