

“Dr. Atul Bhosale warns independents against unauthorized use of BJP leaders’ photographs.”
Sakal
सातारा : भाजपचे अधिकृत उमेदवार नसलेल्यांनी भाजप नेत्यांचे फोटो वापरू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.