

Karad Panchayat Samiti Turns Saffron, BJP Registers Major Political Win
Sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: सातारा जिल्हा परिषद व कऱ्हाड पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्वीकारल्याचे निकालातून दिसून आले. तालुक्यात पहिल्यांदाच भाजपला १२ पैकी आठ गटांत, तर पंचायत समितीच्या २४ पैकी १३ गणांत स्पष्ट बहुमत मिळाले.