

Leaders and party workers during election campaigning as Satara braces for multi-cornered political contests.
Sakal
सातारा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने सातारा तालुक्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. तालुक्यात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट राजकीय सामना रंगणार असून, शिवसेना (शिंदे गट) व इतर पक्षांनीदेखील भाजपसमोर उमेदवार देऊन आव्हान उभे केले आहे.