

“Swift Action by Borgao Police: Housebreaking Team Caught, Huge Cache Seized”
Sakal
काशीळ : बेकायदा पिस्तूल बाळगून घरफोडी करणाऱ्या टोळीला बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, एकूण आठ लाख ४६ हजार १०० रुपयांचा ऐवज मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.