Satara Crime: चोरट्यांनी हिसकावले दोन महिलांचे मंगळसूत्र; मॉर्निंक वॉकला गेल्या अन्..
Rising Chain Snatching Cases: जुन्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौकातून गणेश कॉलनीकडे जात असताना दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधलेले तिघे अचानक त्यांच्यासमोर आले. त्यानंतर दुचाकीवरील पाठीमागे बसलेला एक युवक सुनीता यांच्याकडे पळत आला.
सातारा: येथील जुन्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौकामध्ये, तसेच फॉरेस्ट कॉलनी परिसरात मॉर्निंक वॉकला गेलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे सव्वालाख रुपये किमतीचे दोन मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून लंपास केले आहेत.