Satara School: साताऱ्यात धक्कादायक प्रकार! शाळेत क्लोरीन सिलेंडर गळती; विद्यार्थी गुदमरले, तिघे खाजगी रुग्णालयात

School safety concern after chlorine cylinder leak in Satara: क्लोरीन गॅस गळतीने शाळेत खळबळ; विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास, तिघांवर उपचार सुरू, प्रशासनाची तातडीची धाव
Panic at Satara School as Chlorine Gas Leak Triggers Health Emergency

Panic at Satara School as Chlorine Gas Leak Triggers Health Emergency

esakal

Updated on

सातारा : सातारा शहरातील एका शाळेत क्लोरीन सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत काही विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास झाला असून, तिघा विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून, प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com