Shahi Dussehra: सातारकरांसाठी आनंदाची बातमी! 'साताऱ्यातील शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा देणार'; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
Shahi Dussehra celebration in Satara: सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शाही दसरा महोत्सवास पर्यटन व जिल्हा नियोजनमधून भरीव निधी देण्याची ग्वाही दिली आहे. याकामी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी सहकार्य केले.
CM Devendra Fadnavis announces state festival status for Satara’s historic Royal Dussehra celebration.