

Phaltan to Get World-Class Infrastructure, Assures Chief Minister Devendra Fadnavis
Sakal
सातारा : तुमचे एक सकारात्मक मत फलटणला सातारा जिल्ह्यातील सर्वात आधुनिक शहर बनवू शकते. त्यामुळे २० डिसेंबरला तुम्ही आमची काळजी घेत भाजप व राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना मतदान करा. पुढील पाच वर्षे तुमची काळजी घेण्याची हमी मी घेतो, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणच्या मतदारांना केले.