

No dispute between CM and Cooperation Ministry on loan waiver, asserts Babasaheb Patil
Sakal
कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायचे नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यावर बोलू शकत नाही, अशी कबुली सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज माध्यमांसमोर दिली. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात त्यासंदर्भात माहिती दिली असून, कर्जमाफीसाठी ३० जूनची डेडलाईन दिली आहे. त्यावर परदेशी समिती नेमली आहे. ती समिती खरंच कर्जदार कोण-कोण आहेत, याची माहिती घेऊन सर्व माहिती समोर आणेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.