Karad News:'खासदार राहुल गांधींना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजप प्रवक्त्यास अटक करा'; कऱ्हाडला काँग्रेसतर्फे वक्तव्याचा निषेध

Protest in Karad: तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना भेटून त्याबाबतचे निवेदन दिले. राहुल गांधी यांच्या विरोधातील वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात भाजपविरोधी घोषणाही देण्यात आल्या.
Karad Congress workers protest demanding arrest of BJP spokesperson over alleged threat to Rahul Gandhi.

Karad Congress workers protest demanding arrest of BJP spokesperson over alleged threat to Rahul Gandhi.

Sakal

Updated on

कऱ्हाड : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजप प्रवक्त्यास अटक करावी, अशी मागणी तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे केली. तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना भेटून त्याबाबतचे निवेदन दिले. राहुल गांधी यांच्या विरोधातील वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात भाजपविरोधी घोषणाही देण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com