Karad Accident: गोटेत कंटेनरची एसटीला धडक; चालक गंभीर, बसमधील प्रवासी किरकोळ जखमी

Major Accident in Gote: शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गोटे गावच्या हद्दीत आले असता पाठीमागून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरवरील (एचआर ६१ इ ६५५१) चालक मझार्ईर शहा याचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली.
A container rammed into an ST bus at Gote, leaving the driver seriously injured; passengers sustained minor injuries.

A container rammed into an ST bus at Gote, leaving the driver seriously injured; passengers sustained minor injuries.

Sakal

Updated on

मलकापूर: भरधाव कंटेनरने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरचालक गंभीर जखमी झाला आहे, तर बसमधील २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुणे- बंगळूर महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गोटे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत ही घटना घडली. अपघातानंतर कोल्हापूर- सातारा लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com