

Tragic scene at Kasarud rescue teams and locals gather near the river where a youth from Mumbai drowned while swimming.
Sakal
मलकापूर : नांदलापूर (ता. कऱ्हाड) येथे महामार्गावर अवजड क्रेनसह पलटलेला कंटेनर बाजूला करताना जवळपास चार तास वाहतूक ठप्प झाली होती. सातारा- कोल्हापूर लेन रोखल्यामुळे महामार्गासह पर्यायी मार्ग असलेला बैलबाजार रस्ताही ठप्प झाला. त्यामुळे शनिवारी महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.